जे जे कॉलनी एसआरए प्रकल्पामध्ये बंदरवाडी मधील अमरसी डायाभाई चाळीत झालेल्या नुकसानाबाबत आमदार आशिष शेलार यांच्या समावेत तेथील लोकांना भेटून त्यांना नुकसान भरपाई देण्याची हमी दिली.