शिर्डी येथील श्रीक्षेत्र येथे श्रीमती. रुबाल अग्रवाल (मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान ) तसेच मा.श्री.विनोद संकलेशा (उपाध्यक्ष तालुका भाजपा ,शिर्डी) यांनी सदिच्छा भेट दिली व स्वागत व सत्कार केला.