Day

September 1, 2017
मुंबईमधील भेंडीबाजार येथील हुसैनी इमारतच्या दुर्घटनेंमध्ये मृतांच्या कुंटूंबियाना ५ लाख रुपायांची आर्थिक मदत तसेच जखमींना मोफत इलाज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!Very Grateful to Hon. CMOMaharashtra Shri Devendra Fadnavis Ji for announcing Rs 5,00,000 financial support to the kin of those who lost their lives, also providing Medical Treatment to the victims#BhindiBazar #Mumbai #BJP
Read More
मुंबईतील भेंडीबाजार येथील हुसैनी इमारत कोळसल्यानंतर घटनास्थळी जाऊन परिस्थिती आणि संपुर्ण घटणेच्या परिस्थितीचा आढावा घेतला.Yesterday reached Hussaini building #BhindiBazar in #Mumbai to inspect the rescue operations and to understand the mishap that had occurred.
Read More