Day

September 14, 2017
जे जे कॉलनी एसआरए प्रकल्पामध्ये बंदरवाडी मधील अमरसी डायाभाई चाळीत झालेल्या नुकसानाबाबत आमदार आशिष शेलार यांच्या समावेत तेथील लोकांना भेटून त्यांना नुकसान भरपाई देण्याची हमी दिली.
Read More
सर्वसामान्य जनतेच्या अनेक समस्या जाणून घेउन योग्य मार्ग काढण्यात आले.Came out with solution for the issues faced by common people across #Maharashtra
Read More
मा. मंत्री श्री.दिलीप कांबळे जी यांच्या समावेत रेल्वे झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या अंतर्गत पुनर्वसनापासून वंचित राहिलेल्या बेघर झालेल्या झोपडीधारकांना घरे देण्याबाबतबैठक घेतली.
Read More
आमदार श्री. प्रशांत ठाकूरजी यांच्या समावेत रायगड विषयी विविध मुद्दयावर चर्चा करताना.Had a fruitful discussion with MLA Prashant Thakur ji related development of Raigad!
Read More