झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण शासकीय कार्यालय, वांद्रे येथे प्रत्येक्ष जाऊन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विश्वास पाटील यांची भेट घेतली आणि विविध मुद्यांवर तसेच समस्यांवर चर्चा केली.