श्री संजय निरूपम यांनी मेट्रो कारशेडच्या जागेसंदर्भात अतिशय धादांत खोटे आणि मुख्यमंत्र्यांची नाहक बदनामी करणारे आरोप केले आहेत.