Day

July 27, 2015
उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना. Wishing you a very Happy Birthday Shri Uddhav Thackeray ji. I pray for your long and prosperous life.
Read More
काल दि. २६ जुलै रोजी जनता दरबारात उपस्थित्त राहून जनतेच्या तक्रारी तसेच सूचनांवर चर्चा केली.
Read More
काल दि. १९ जुलै रोजी भानुशाली वाडी, घाटकोपर येथे जनता दरबारात उपस्थित्त राहून जनतेच्या तक्रारी तसेच सूचनांवर चर्चा केली.Was at Janata Darbar held for people of Bhanushali Wadi Ghatkopar on Sunday 19 July.
Read More
जनता दरबारात शेकडो नागरिकांच्या तक्रारी व सूचनांची दखल घेतली त्या वेळी माझ्या सोबत विविध सरकारी खात्यातले अधिकारी, म्हाडा अधिकारी, कलेक्टर अधिकारी, महानगर पालिका अधिकारी पोलिस उपस्थित होते. Was at Janata Darbar held for people of Bhatiawadi, Ghatkopar East on Sunday . For over 4 hours I listened to the grievances of nearly a thousand citizens. Officials...
Read More