Day

August 13, 2015
झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल: सर्वसामान्यांकरिता परवडणारी घरे बांधण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पास झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या निधीतून ५०० कोटी रुपये देण्याबरोबरच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प वेगाने मार्गी लावण्यासाठी योजनेत व नियमावलीत अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. झोपडपट्टी असलेल्या खासगी जमीनमालकांनी तीन महिन्यांमध्ये पुनर्वसन योजना सादर न केल्यास भूसंपादन केले जाणार आहे. तर शासकीय...
Read More