श्री संजय निरूपम यांनी मेट्रो कारशेडच्या जागेसंदर्भात अतिशय धादांत खोटे आणि मुख्यमंत्र्यांची नाहक बदनामी करणारे आरोप केले आहेत. वस्तुस्थिती समजून न घेता केवळ सवंग लोकप्रियतेसाठी हे आरोप आहेत. यासंदर्भातील वस्तुस्थिती अशी : 1. आरे कारशेडच्या जागेवर कुठलाही व्यावसायिक वापर प्रस्तावित नाही. संपूर्ण 30 हेक्टर जागा ही मेट्रो कारशेडसाठी वापरली जाणार आहे.2. या 30 हेक्टर जागेत...Read More
DGIPR NEWS (२२ ऑगस्ट) राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये थॅलेसेमियाची मोफत तपासणी- थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांच्या पालकांसोबत बैठकीत सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांची माहिती शुद्ध हवा-संकल्प महाराष्ट्र २०२२ राष्ट्रीय परिषदेचे राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन महासंवाद- महाराष्ट्र शासन बातमीपत्र पहाRead More
DGIPR NEWS (२२ऑगस्ट) छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी ऑनलाईन नोंदणीसाठी १५सप्टेंबरपर्यंत मुदत आजपर्यंत २२ लाख ४० हजार ९४३ शेतकऱ्यांची नोंदणी. १८लाख ८५ हजार ४५७ अर्ज प्राप्त १ ऑक्टोबरपासून कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरु करणार.मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीत निर्णय बैठकीस सहकारमंत्री सुभाष देशमुख, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, परिवहनमंत्री दिवाकर...Read More