Day

October 17, 2017
भाजप प्रदेश कार्यालय येथे आयोजित जनता दरबार मध्ये उपस्थित राहून कार्यकर्त्यान सोबत संवाद साधला आणि लोकांच्या समस्या जाणून घेऊन योग्य ते समस्या सोडविण्याचे सांगण्यात आले.
Read More
वांद्रे येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हानियोजन बैठकीत पालकमंत्री श्री विनोद तावडे जी यांच्या सोबत उपस्थित होतो. यावेळी मुंबई शहर उपनगर येथील सर्व लोकप्रतिनिधी आमदार, खासदार, जिल्हा नियोजन सदस्य आणि प्रशासकीय अधिकारी या वेळेस उपस्थित होते.
Read More