पंतनगर येथील कु.इम्रान खान आणि कु.दिलीप हरीजन या दोन खेळाडूंची महाराष्ट्राच्या बास्केट बॉल संघात निवड झाली असून दिलीप हरिजनला हरियाणा येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्त्व करण्याची संधी मिळाली आहे.पंतनगरचं नाव उंचावणा-या या दोन्ही खेळाडूंचे मन;पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक आशिर्वाद.Read More