Day

January 3, 2018
SRA अंतर्गत सन २००० पर्यंतच्या सर्व झोपडपट्टीवासियांना मोफत .घरे आणि सन २०११ पर्यंतच्या सर्व झोपडपट्टीवासियांना फक्त बांधकाम खर्चात घरे देण्यात येणार आहेत. या प्रशंसनीय निर्णयाबद्दल मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन! All the people living in slums till the year 2000 will have a house totally free of cost. Those slums built before the...
Read More