#रायगड येथील #अंतोरे ग्रामपंचायत येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश करण्यात आला.Karyakartas of Different parties joined BJP in huge numbers from #AntoreGrampanchayat, #Raigad.Read More
माजी आमदार यांनी दिलेल्या गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याबाबत विधानभवनात येऊन सत्कार केल्याबद्दल मनःपूर्वक आभार Was Pleased & Delighted by former MLA’s act of appreciation at Vidhan Bhavan on getting the approval of shelters for Mill Workers.Read More
युसूफ मंजिल, डी.बी.मार्ग या इमारतीच्या दुरूस्ती वा रहिवाशांच्या पुनर्वसनासंदर्भात तेथील रहिवाशी संबंधीत अधिकारी यांच्या समवेत बैठक झालीMeeting with the residents regarding the renovation of Yusuf Manzil, DB road.Read More
विधान भवन येथे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन घाटकोपर येथील साईदर्शन इमारत घटनेतील दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन तसेच तात्पुरत्या निवार्यासाठी गृहनिर्माण विभागाला निर्देश देताना. Convened a meeting with Hon.Chief Minister of Maharashtra Shri Devendra Fadnavis Ji at Vidhan Bhavan regarding taking strict action against those convicted in Saidarshan Building incident in Ghatkopar and giving instructions to Housing Department for temporary accommodation...Read More
‘मातोश्री’ निवासस्थानी येथे शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री उध्दवजी ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना.Met & Greeted Shiv Sena Chief Shri Uddhav Thackeray Ji on his Birthday at his residence “Matoshree”.Read More
विधान भवनातील शासकीय कार्यालय येथे पावसाळी अधिवेशन दरम्यान विविध आमदार आणि शासकीय अधिकारी यांच्या सोबत बैठक तसेच कामकाज करताना.Working with MLA’s and Government officials during MonsoonSessionat Vidhan BhavanRead More
आमदार श्री अबू आझमी जी आयोजित ईद मिलन कार्यक्रमात आमंत्रित करून स्वागत आणि सत्कार केल्याबद्दल आभार. Thank You, MLA Shri Abu Asim Azmi Ji For Welcoming & Honouring me at the Eid Milan Programme.Read More
मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची १४३ वी बैठक संपन्न झाली आणि यावेळी मुंबई चे महापौर, राज्यमंत्री आणि प्रशासन वर्ग उपस्थिती होते. Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) in Mumbai’s 143rd meeting was held under the chairmanship of Hon CMOMaharashtra Shri Devendra Fadnavis Ji in the presence of Mayor of Mumbai, Minister of State and...Read More
मंत्रालय येथे आमदार तसेच जनतेचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचे सांगताना आणि विविध समस्यावर चर्चा करताना.Discussing on the various issues of MLAs and the people in the Ministry & coming up with solutions to resolve the problems.Read More