By

admin
महाराष्ट्रातील तमाम भाडेकरूंसाठी खुशखबर!! मा. केंद्रीय मंत्री श्री. नायडूजी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत मॉडेल रेन्ट कंट्रोल ऍक्ट मंजूर झाला नसून राज्य सरकार वर बंधन कारक नसल्याचे स्पष्ट झाले!
Read More
My speech on the occasion of 36th Anniversary of Bharatiya Janata Party (BJP)
Read More
आपल्या घाटकोपर मतदारसंघातील लोकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यांचे निवारण करताना!!
Read More
महाराष्ट्र शासनाच्या वतीने दुष्काळग्रस्त भागांचा आढावा घेण्यासाठी उस्मानाबाद येथील वाशि तेरखेडा नांदगाव पारगाव येथे भेट देऊन सध्य परिस्थितीचा आढावा घेऊण शेततळे चारा छावणी यांची पहाणी केली. तेथील शेतकाऱ्यांच्या सोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच शासणाऱ्या वतीने करण्यात आलेल्या आणि करण्यात येणाऱ्या मदतीची सखोल माहित शेतकऱ्यांना दिली.
Read More
सह्याद्री अतिथीगृहामध्ये आयोजित प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत सर्वांसाठी घरे २०२२ च्या कार्यशाळेत उपस्थित राहून संबोधित केले! Addressed in ‘Pradhan Mantri Awas Yojana Housing for All 2022’ workshop organised at the Sahyadri Guest House, Mumbai.    
Read More
कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रफळ मंडळाच्या म्हाडाच्या योजनेतील ४२७५ सदनिकांची संगणकीय सोडत कार्यक्रमातून सर्वसामान्य लोकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची सुरुवात आम्ही केली आहे! There is nothing more important than a good, safe, secure home. MHADA houses were allotted via E Lottery system to 4275 participants, realising their dream of becoming Homeowners.
Read More
मा. पर्यावरण मंत्री श्री. प्रकाशजी जावडेकर यांच्या सोबत MCHI टीम सोबत पर्यावरण तसेच अनेक विषयांवर चर्चा केली. Met Hon. Environment Minister Shri Prakash Javadekar ji and MCHI Team for discussion about Environment Department & various other issues.
Read More
मफतलाल कामगार संघर्ष समिती कामगारांच्या समस्यांबाबत दोन्ही पक्षांची सरकारी आधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली 
Read More
वर्तकनगर ठाणे (प) येथील मे.निओसिम इंडस्ट्रीज लि. ही कंपनी व्यवस्थापनाने बंद केल्यामूळे सुमारे 550 कामगारांची उपासमार टाळण्यासाठी कंपनी सुरु करणेबाबत आलेल्या निवेदनावर संबंधीत दोन्ही पक्षांची शासकीय अधिकार्‍यांसोबत बैठक घेताना. 
Read More
आज सह्याद्री मुंबई येथे शिरोळ, जि.कोल्हापूर येथील भटक्या विमुक्त जमातीच्या घरकुलासंदर्भात शासकीय अधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली.
Read More
1 22 23 24 25 26 30