By

admin
वांद्रे येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हानियोजन बैठकीत पालकमंत्री श्री विनोद तावडे जी यांच्या सोबत उपस्थित होतो. यावेळी मुंबई शहर उपनगर येथील सर्व लोकप्रतिनिधी आमदार, खासदार, जिल्हा नियोजन सदस्य आणि प्रशासकीय अधिकारी या वेळेस उपस्थित होते.
Read More
घाटकोपर पुर्व येथील बस डेपो व बस आगार येथील श्री साई गणेश निर्वासित झोपडीधारक सदस्य तसेच एन वॉर्ड आणि जिल्हाधिकारी यांच्या समावेत बैठक घेतली.
Read More
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तमाम बौद्ध बांधवांना व तमाम भारतीयांना कोटी कोटी शुभेच्छा!
Read More
Was on 2 Day tour for UNA Assembly before the declaration of #GujaratElectionsसंगठन गढ़े चलो, सुपंथ पर बढे चलो।
Read More
वांद्रे म्हाडा येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिक अडचणीमुळे रखडलेल्या झोपडपट्टीपुनर्विकास योजनांना गती प्राप्त व्हावी त्यासाठी विविध योजना राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले!
Read More
आर्थिक कारणांमुळे रखडलेल्या झो.पु. योजनांना गती देण्याचा श्री Devendra Fadnavisजींचा शब्द पूर्ण करणारी झोपडपट्टी वासियांना दिवाळीची भेट!
Read More
मार्च 2018 अखेर 21 पुलांची कामे पूर्ण होणार! PMO India Narendra Modi CMOMaharashtra Devendra Fadnavis
Read More
वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण येथे विविध #SRA प्रकल्पाच्या आढावा बैठक मध्ये विविध सोसायटी सदस्य आणि अधिकारी समावेत बैठक घेतली.
Read More
वांद्रे येथील म्हाडा येथे सर्व अधिकारी यांच्या समावेत विकास आढावा बैठक संपूर्ण गृहनिर्माण विभागाच्या कामाबद्दल माहिती घेवून यापुढील विकास कामाची आखणी करण्यात आली आहे.
Read More
Mumbai: In a bid to expedite the redevelopment of Bombay Directorate Development chawls, Housing Minister Prakash Mehta directed officials of Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) to accelerate the pending transfer cases of residents with Public Works Department (PWD). Mehta informed that the existing open spaces and playgrounds are earmarked in the new redevelopment plan...
Read More
1 6 7 8 9 10 30