म्हाडा येथील शासकीय कार्यालयात बीबीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या संदर्भात बीबीडी चाळीतील सर्व संघटनाचे प्रतिनिधींसोबत बैठक संपन्न झाली असून बीबीडी संदर्भातील विविध मुद्दे लक्षात घेऊन लवकरच बीबीडी चाळीच्या पुनर्विकास कामाला गती मिळेल असे आश्वासन दिले.