अलिबागच्या स्थानिक बेरोजगारांचे हक्क मिळवून देण्यासाठी आर.सी.एफ. प्रशासनाविरोधात लढणा-या संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय कवळे आणि सल्लागार अॅड. महेश मोहिते यांची आज अलिबाग येथे भेट घेऊन विविध समस्यांचा आढावा घेतला. लवकरच आर.सी.एफ. प्रशासनासोबत चर्चा करून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासनही दिले.