घाटकोपर येथील वॉर्ड क्र.१२५ नायडू कॉलनी येथील #SRA प्रकल्पाबाबत बैठक घेवून निर्माण झालेली परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यामधून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.