मा. मंत्री श्री.दिलीप कांबळे जी यांच्या समावेत रेल्वे झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या अंतर्गत पुनर्वसनापासून वंचित राहिलेल्या बेघर झालेल्या झोपडीधारकांना घरे देण्याबाबत बैठक घेतली.