वसंत स्मृती भाजप कार्यालय दादर येथे आयोजित ऍड .दिनानाथ तिवारी यांचे “स्त्री-पुरूष और हमारा कानून” या पुस्तकाचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला, त्या सोहळ्याला मुंबई भाजपा अध्यक्ष मा.श्री.आशिष शेलार जी, राज्यमंत्री श्रीमती.विद्या ठाकूर जी आमदार श्री. योगेश सागर जी आदी मान्यवर उपस्थित होते.