Day

October 29, 2015
कल्याण डोंबिवली चा स्मार्ट सिटी मध्ये काय पालट करून दाखवू. भाजपच्या उमेदवारांना बहुमतांनी विजयी करा!! कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या प्रचार सभेत उपस्थित राहून आनंद झाला.
Read More
‪#‎वर्षवचनपूर्तीचे‬ मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांचे ‘२०२२ पर्यंत सर्वांना घरे’ देण्याचे महत्वाची कामगिरी मी हाती घेतले असून आपल्या सरकारचे पहिले वर्षातील केलेल्या कामांचा आडाव्हा. १. “मेक इन महाराष्ट्र” आणि ‘इज ऑफ डुइंग’ बिझनेस साठी कामगार कायद्यात आणि कामगार विषयक धोरणात सुधारणा. २.कंत्राटी कामगार कायद्यात बदल तसेच सात दिवसात परवाना व धोकादायक नसलेल्या कारखान्याना सात दिवसात...
Read More