अनेक वर्ष प्रलंबित अश्या BDD चाळीतील पोलिसांना मालकी हक्काची घरे बहाल केल्याबद्दल घेतलेल्या सभेत बोलत होतो हे काम येत्या ९० दिवसात पूर्ण होणार असून अनेक पोलिस कुटुंबाना ह्याचा लाभ मिळणार आहे.Read More
मुंबईतल्या BDD चाळीतली घरे हि आता पोलिसांची मालकी हक्काची करून द्यायचा महत्वपूर्ण निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. http://youtu.be/njPxZLrwZa4Read More