मा. पर्यावरण मंत्री श्री. प्रकाशजी जावडेकर यांच्या सोबत MCHI टीम सोबत पर्यावरण तसेच अनेक विषयांवर चर्चा केली. Met Hon. Environment Minister Shri Prakash Javadekar ji and MCHI Team for discussion about Environment Department & various other issues.Read More
वर्तकनगर ठाणे (प) येथील मे.निओसिम इंडस्ट्रीज लि. ही कंपनी व्यवस्थापनाने बंद केल्यामूळे सुमारे 550 कामगारांची उपासमार टाळण्यासाठी कंपनी सुरु करणेबाबत आलेल्या निवेदनावर संबंधीत दोन्ही पक्षांची शासकीय अधिकार्यांसोबत बैठक घेताना. Read More