कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रफळ मंडळाच्या म्हाडाच्या योजनेतील ४२७५ सदनिकांची संगणकीय सोडत कार्यक्रमातून सर्वसामान्य लोकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची सुरुवात आम्ही केली आहे! There is nothing more important than a good, safe, secure home. MHADA houses were allotted via E Lottery system to 4275 participants, realising their dream of becoming Homeowners.Read More