महाराष्ट्र शासनाच्या वतीने दुष्काळग्रस्त भागांचा आढावा घेण्यासाठी उस्मानाबाद येथील वाशि तेरखेडा नांदगाव पारगाव येथे भेट देऊन सध्य परिस्थितीचा आढावा घेऊण शेततळे चारा छावणी यांची पहाणी केली. तेथील शेतकाऱ्यांच्या सोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच शासणाऱ्या वतीने करण्यात आलेल्या आणि करण्यात येणाऱ्या मदतीची सखोल माहित शेतकऱ्यांना दिली.Read More