Bike Rally on the Occasion of #MaharashtraDay in my constituency Ghatkopar. माझ्या मतदार संघात म्हणजेच घाटकोपर येथे #महाराष्ट्रदिन साजरा करताना! जय महाराष्ट्र !!!Read More
मुंबई भाजपच्या वतीने आयोजित महाराष्ट्रदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असताना एक सुंदर आठवण अनुभवण्यास मिळाली. महाराष्ट्र हे केवळ देशात नाही तर जगातील सर्वात सुंदर राज्य असेल, असे आमचे नियोजन आपल्या सरकारने केले आहे!!Read More