म्हाडाच्या पुनर्विकास प्रस्तावांवर त्वरित निर्णय घेऊ – प्रकाश मेहता पुणे – पुणे शहरातील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) वसाहतींचा पुनर्विकास करण्याचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविल्यास, त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सोमवारी पुण्यातील आमदारांच्या बैठकीत दिले. आमदार माधुरी मिसाळ यांच्या विनंतीवरून ही बैठक कौन्सिल हॉल येथे...Read More
‘कामगार नेत्यांची ठेकेदारी अन् माथाडीच्या नावाखाली हप्तेगिरी’ राज्यातील कामगार कायद्यांमध्ये बदल करण्यात येणार असून नव्या सुधारणा करण्याच्या दृष्टीने यापूर्वीच सुरुवात झाली ‘कामगार नेत्यांची ठेकेदारी अन् माथाडीच्या नावाखाली हप्तेगिरी’ राज्यातील कामगार कायद्यांमध्ये बदल करण्यात येणार असून नव्या सुधारणा करण्याच्या दृष्टीने यापूर्वीच सुरुवात झाली आहे. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. नव्या रचनेत कामगारांच्या...Read More