मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील 2022 पर्यंत सर्वांना परवडणारी घरे देण्यात यावी या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी बुधवारी येथे केले. म्हाडाच्या योजनेतील विविध वसाहतीतील 972 सदनिकांसाठी 1 लाख 36 हजार 577 पात्र अर्जांची संगणकीय सोडत आज रंगशारदा नाट्यगृह, वांद्रे येथे काढण्यात आली. त्यावेळी...Read More
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे रंगशारदा नाट्यगृह, बांद्रा येथे आयोजित कार्यक्रमात आज सकाळी ९७२ घरांच्या संगणकीय लॉटरीच्या सोडती करीता उपस्थित होतो.Read More