आज सकाळी विद्याविहार रेल्वे स्टेशन येथे भव्य पादचारी पूल तसेच स्वयंचलित जिन्याच्या लोकार्पण सोहळ्यात उपस्थित होतो. ह्या पादचारी पूल तसेच स्वयंचलित जिन्याच्या उपयोग विद्याविहार वासीयांना नक्कीच होणार. Was present at the inauguration of Foot Over Bridge and Escalator at Vidyavihar Railway Station. The foot over bridge and escalator will be very useful to the residents...Read More
जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून रायगड येथे ध्वजारोहण करून आपल्या देश्याच्या महान तिरंगी झेंड्याला वंदन केले!! #रायगड #FlagHoisting #IndependenceDayIndiaRead More