Day

August 25, 2016
रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी ५२१ कोटींचा आराखडा मंजूर रायगड किल्ल्याच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी ११७ कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे रायगड किल्ल्याच्या संवर्धन सुशोभीकरणासाठी कोकण विभागीय आयुक्तांनी तयार केलेल्या ५२१ कोटींच्या आराखडय़ाला माझ्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली. हा आराखडा आता पुढील कार्यवाहीसाठी राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्या किल्ल्यावर रोवली गेली,...
Read More