अलिबाग दि.29 :- अवयवदान हे जीवन देणारे महादान आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर हे तीन दिवस होणाऱ्या महा अभियानात सर्वांचा सक्रीय सहभाग महत्वाचा आहे. अवयवदान संदर्भात जनजागृती होऊन या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी महा अभियान राबविण्यात येत आहे. या महाअभियानात रायगड जिल्ह्यातील सर्वांनी सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावे,असे आवाहन...Read More