Day

March 16, 2017
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या तीर्थक्षेत्र आराखडा समितीने आज रायगड किल्ल्याच्या विकासासाठी 607 कोटी रूपयांच्या आराखड्याला मंजुरी प्रदान केली. या विकासासंदर्भातील अनेक विषय केंद्र सरकारसोबत झालेल्या चर्चेतून मार्गी लागले असल्याने याच कामासाठी आता विशेष अधिकार्‍यांची चमू नियुक्त करण्यात यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. या बैठकीत श्री क्षेत्र माहूर गडासाठी 234.58 कोटी, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार...
Read More