Day

March 30, 2017
एमएमआरडीए ची 142 वी बैठक मुंबई मेट्रो रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथोरिटी (एमएमआरडीए)ची 142 वी बैठक आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झाली. या बैठकीत एमएमआरडीएच्या 6976 कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. यातील 3210 कोटी रूपये सात मेट्रो प्रकल्पांसाठी असून, 1200 कोटी रूपयांची तरतूद मुंबई ट्रान्सहार्बर लिंकसाठी आहे. 700 कोटी रूपयांची तरतूद एमएमआर क्षेत्र विकासासाठी असून,...
Read More