मंत्रालय येथील शासकीय कार्यालयात अनेक आमदार तसेच महिलांच्या समस्या जाणून घेतल्या तथा त्यांवर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.Discussed with MLA’S & Women about various issues & assured them to come up with favorable decisions at Mantralaya.Read More
आमदार कॅप्टन तामिल सेलवेन व माजी राज्यमंत्री दत्ता राणे यांच्या समस्या जाणून घेवून त्याच्यासोबत चर्चा केली. Hon MLA Tamil Selvin ji and Ex State Minister Shri Datta Rane met and discussed over various issues.Read More