सुजन चॅरिटी ट्रस्ट यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गरजू विद्यार्थांना मोफत वह्या आणि शालेय वस्तुंचे वाटप केले.Distributed free books and other educational materials to needy students in a programme organised by Sujan Charity Trust.Read More
आदरणीय शिक्षण मंत्री श्री.विनोद तावडे जी यांची भेट घेऊन गारोडीया चँरिटेबल ट्रस्ट यांच्या फी वाढी समस्या बाबत गारोडिया ट्रस्टचे अधिकारी, कर्मचारी आणि पालक वर्ग यांच्या सोबत मार्ग काढताना.Met Hon.Minister Of Higher & Technical Education Shri Vinod Tawde Ji for the Garodia Charitable Trust’s fee hike problem and discussed along with Garodia Charitable Trust’s Officer, Staff & Parents.Read More
शासकीय कार्यालय येथे श्री.नसीम खान माजी मंत्री यांच्या उपस्तिथित पात्र आणि अपात्र संदर्भात झालेली समस्यावर बैठक घेतली.Held a meeting at Government office in the presence of Ex- Minister Shri Nasim Khan Ji to discuss on eligibility issue.Read More