घाटकोपर येथील महानगरपालिकांचे कार्यालय एन वॉर्ड येथे श्री.नरेंद्र बरडे उपआयुक्त परिमंडळ-६ यांच्या समावेत घाटकोपर येथील मोडकळीस आलेल्या इमारती संदर्भात चर्चा केली. Had Discussion regarding the & dangerous buildings to be dilapidated at the N ward office of #Ghatkopar with Deputy Commissioner Shri.Narendra Barade Ji.Read More

चेंबूर येथील नवीन मुंजन नगर हाउसिंग सोसायटी येथील रहिवांशासमावेत बैठक घेतली व समस्यांवर मार्ग काढून तेथील निवारण करण्यात येईल असे आश्वासन दिले. Hosted a meeting for the residents of Navin Munjan Nagar Housing Society, #Chembur, and assured them that the problems will be addressed & solved.Read More
#घाटकोपर येथील पटेल चौक येथे डॉ.दामजी सदन ही इमारत मोडकळीला आल्यामुळे महानगरपालिका अधिकारी आणि पोलिस प्रशासन यांच्या सोबत घटनेची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. Reviewed the situation of #DamjiSadan which is due to collapse at Patel Chowk, #Ghatkopar & examined along with the municipal authorities and the police administration.Read More
श्रीक्षेत्र शिर्डीयेथील साईबाबांचे दर्शन घेऊन महाराष्ट्राच्या सुख समृद्धी व भरभराटी साठी प्रार्थना केली. जय साई राम!Visited the sacred temple of #Shirdi and prayed for happiness and prosperity of #Maharashtra. Jai Sai Ram!Read More