गृहनिर्माणपदाचा भार स्विकारल्यानंतर अनेक ऐतिहासिक निर्णय जाहिर केले परंतु सर्वसामान्याकरीता हा एक ऐतिहासिक निर्णय आज राज्य सराकार आणि गृहनिर्माण विभाग तर्फे घेण्यात आला ज्यात 33-7 अ अन्वये जुन्या घराची इमारत 3 एफएसआय घोषित करण्यात आला.सदर निर्णयाबाबत माननीय मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavisजी यांचे मनःपूर्वक धन्यवाद!Read More