Day

September 18, 2017
भारतरत्न सर #मोक्षगुंडमविश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिन निमित्ताने अभियंता दिन गृहनिर्माण विभागाकडून साजरा करण्यात आला त्यावेळे सर विश्वेश्वरय्यांचे भारतातील आणि खास करून महाराष्ट्रातील योगदान आणि त्याची कार्यप्रणाली याबद्दल उजाळा देऊन विविध कार्यक्रमाद्वारे अभियंता दिन साजरा केले त्यावेळी गृहनिर्माण विभागाने केलेले विकास कामाची चित्रफित दाखविण्यात आली.
Read More