Day

September 20, 2017
माननीय मंत्री श्री.रविंद्र वायकरजी आणि मुंबई येथील आठ आमदार समितीची गृहनिर्माण अधिकारी समावेत बैठक घेण्यात आली व मुंबई शहरातील अनेक गृहनिर्माण संदर्भात प्रश्नावर चर्चा करण्यात आली आहे.Had a fruitful meeting regarding various developmental projects related to Housing Department with Hon Minister Shri Ravindra Waikar ji and 8 MLA’s of Mumbai.
Read More
   सोमय्या महाविद्यालयाच्या ५९ व्या वर्धापनदिना निमित्ताने महाविद्यालयांतील शैक्षणिक क्षेत्रात नावीन्यपूर्ण कामगिरी केलेल्या विद्यार्थीचा सत्कार केला.On the occasion of the foundation day of K.J. Somaiya College of Science and Commerce felicitated students who performed well in their Academics.
Read More
केंद्रीय रेल्वे मंत्री मा.श्री.पियुष गोयलजी यांच्या समवेत सोमय्या महाविद्यालयाच्या ५९ व्या वर्धापन दिननिमित्त महाविद्यालयात आयोजित विविध कार्यक्रमात सहभाग घेवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मार्गदशन केले.Honoured to be a part of a programme organised on the occasion of 59th anniversary of Somaiya College along with Union Railway Minister Mr. Piyush Goyal Ji & guided the students.
Read More