झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बांद्रा येथील प्राधिकरण विभागामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन एन वॉर्ड अंतर्गत येणारे विकास प्रकल्प, रखडलेल्या प्रकल्पाकरीता चालना देऊन विविध सोसायटी अधिकारी तसेच विकासक यांच्या समावेत बैठक घेण्यात आली असून संपूर्ण बैठकीत रखडलेल्या प्रकल्पाला सुरूवात करून चालना देण्यात येईल लोकांना हक्काचे घर कमी कालावधीत कसे प्राप्त होईल या करीता आणि त्याच्या समस्यावर मार्ग काढण्यात आला.Read More