अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा. मुख्यमंत्री यांनी आश्वसन दिल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत कर्जमाफीस पात्र शेतकरी कुंटूंबाचा सत्कार सोहळ्यात जिल्हाधिकारी श्री विजय सुर्यवंशी , श्री आमदार प्रशांत ठाकूर, आमदार श्री जयंत पाटील, श्री. पंडितसेठ पाटील तसेच प्रशासकीय वर्ग आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.Read More
शिर्डी येथील श्रीक्षेत्र येथे श्रीमती. रुबाल अग्रवाल (मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान ) तसेच मा.श्री.विनोद संकलेशा (उपाध्यक्ष तालुका भाजपा ,शिर्डी) यांनी सदिच्छा भेट दिली व स्वागत व सत्कार केला.Read More