गृहनिर्माण विभागाअंतर्गत विकास धोरणांसाठी मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला शिक्षणमंत्री श्री.विनोदजी तावडे जी, परिवहन मंत्री श्री.दिवाकर रावते जी, श्री.एकनाथ शिंदे जी, श्री.रविंद्र चव्हाण जी राज्यमंत्री तथा संपुर्ण गृहनिर्माण विभागाचे अधिकारी व म्हाडाचे उपाध्यक्ष, मुंबई महानगपालिका आयुक्त आणि एस आर ए सीओ आदी अधिकारी उपस्थिती होते.बैठकी दरम्यान गृहनिर्माण विभागासंबंधित अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.Read More