सिमेंट कॉंक्रीट रस्ते, भूमिगत सांडपाणी निचरा प्रणालीचे अद्ययावतीकरण, पावसाच्या पाण्याचा निचरा तसेच फुटपाथ इत्यादी कामांचे भूमिपूजन घाटकोपरमधील गारोडिया नगर येथे मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis यांनी केले. या कामावर एकूण ₹ 27.40 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. Hon CM Sh. Devendra Fadnavis Performed Bhumipujan for construction of cement concrete roads, upgradation of underground sewage network, open storm...Read More