Day

December 29, 2017
लोअर परळ येथील #कमलामिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रध्दांजली आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !My deepest and most heartfelt condolences at this moment of tragedy – #KamalaMills
Read More
विविध सर्वसामन्य आणि प्रशासकीय अधिका-यांची घाटकोपर येथील निवासस्थानी भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्याचे निवारण केले. Met the Government officials and various residents of Ghatkopar to get an insight into their day to day problems and provided relevant solutions.
Read More
विक्रोळीतील कन्नमवार नगर येथील म्हाडा वसाहतीसंदर्भात निर्माण झालेल्या विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी म्हाडा विभागीय अधिकारी-यांसोबत निवासस्थानी बैठक घेऊन आढावा घेतला. Various problems regarding the Mhada colony in the Kanamwar Nagar of Vikhroli were discussed with the division officer. We’ve been able to derive various possible SOLUTIONS for the problem which would be implemented in order...
Read More