Day

September 12, 2018
कोकण म्हाडाचे नवनिर्वाचित सभापती श्री. बाळासाहेब पाटील यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. Congratulated Shri Balasaheb Patil for appointing as a Chairperson of Mhada Konkan.
Read More
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने तयार केलेल्या ‘आसरा’ #AASRA मोबाईल ॲपचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis ji यांच्या हस्ते लोकार्पण. हे अॅप मोबाईलवर एसआरए योजनांची माहिती प्रदान करेल व मुंबई महानगरपालिका येथे पसरलेल्या संपूर्ण झोपडपट्टीचा जीआयएस डेटा सुद्धा प्राप्त करता येईल. Hon Chief Minister Shri Devendra Fadnavis Ji launched ‘AASRA’ app created by Slum Rehabilitation Authority. This App will provide citizen-centric information of SRA...
Read More