एमएमआरडीए ची 142 वी बैठक मुंबई मेट्रो रिजन डेव्हलपमेंट अॅथोरिटी (एमएमआरडीए)ची 142 वी बैठक आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झाली. या बैठकीत एमएमआरडीएच्या 6976 कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. यातील 3210 कोटी रूपये सात मेट्रो प्रकल्पांसाठी असून, 1200 कोटी रूपयांची तरतूद मुंबई ट्रान्सहार्बर लिंकसाठी आहे. 700 कोटी रूपयांची तरतूद एमएमआर क्षेत्र विकासासाठी असून,...Read More
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या तीर्थक्षेत्र आराखडा समितीने आज रायगड किल्ल्याच्या विकासासाठी 607 कोटी रूपयांच्या आराखड्याला मंजुरी प्रदान केली. या विकासासंदर्भातील अनेक विषय केंद्र सरकारसोबत झालेल्या चर्चेतून मार्गी लागले असल्याने याच कामासाठी आता विशेष अधिकार्यांची चमू नियुक्त करण्यात यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. या बैठकीत श्री क्षेत्र माहूर गडासाठी 234.58 कोटी, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार...Read More