By

admin
श्री.मोध वानीक मित्र मंडळ दातांच्या दवाखान्याचे उदघाटन करताना तथा सत्कार केला. Inaugurated Shree Modh Vanik Mitra Mandal Dental Clinic.⁠⁠⁠⁠
Read More
रामबाण क्रिडा मंडळ आयोजित गरजू विद्यार्थांना मोफत वह्या वाटप तथा शालेय वस्तुंचे वाटप केले तसेच विद्यार्थांना मार्गदर्शन केले.Distributed Books to Needy students in the program organised by Ramban Sports Club. Also guided them for their bright future.
Read More
पटेल चौक येथील जनतेशी संवाद साधला. Communicated with the public at Patel Chowk.
Read More
Reached Raigad District for the inauguration of Savitri Bridge at Mahad
Read More
लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.Paid my humble tributes to Shri Gopinath Munde Ji on his 3rd Death Anniversary
Read More
शिक्षण मंत्री श्री.विनोद तावडे तसेच भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या सोबत विविध विषयासंदर्भात बैठक घेतली. Met Hon. Education Minister Shri Vinod Tawde Ji and BJP Mumbai President Shri Adv Ashish Shelar Ji & discussed on various topics. 
Read More
माननीय आमदार सरदार तारासिंगजी यांनी भेट घेऊन गूरूतेज बहादूर नगर येथे निर्माण झालेल्या प्रश्नासंर्दभात चर्चा केली. Met Hon MLA Shri SARDAR TARA SINGH BJP M.L.A and discussed about Gurutej Bahadur nagar issues.
Read More
मुंबई महानगरपालिका सहाय्यक महापालिका आयुक्त (एन-विभाग)कार्यालय डाँ .भाग्यश्री तु.कापसे यांच्या सोबत बैठक तसेच पालिका कार्यालयामध्ये भेट घेवून विविध कामा संदर्भात चर्चा केली .
Read More
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांच्या सोबत विविध प्रश्नांवर त्यांच्या कार्यलयात जावून त्याच्या सोबत विविध प्रश्नांवर चर्चा केली.
Read More
मुंबई महानगरपालिका म.न.पा.उप आयुक्त श्री.नरेंद्र रा.बरडे यांच्या पालिका कार्यालय घाटकोपर (एन विभाग) सोबत बैठक तसेच पालिका कार्यालयामध्ये भेट घेवून विविध कामाच्या संदर्भात चर्चा केली
Read More
1 6 7 8 9 10