श्री. बबनराव लोणीकर आणि श्री. सदाभाऊ खोत यांच्या उपस्थित, मुंबई येथे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते जलस्वराज्य – २ आणि मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत विविध १७१ प्रकल्पांचे ई- भूमिपूजन करण्यात आले. Hon CMOMaharashtra Shri Devendra Fadnavis Ji performed eBhumipujan for 171 projects under JalSwaraj-2 and Mukhyamantri Gramin PeyJal program from Mumbai in the presence of Shri Babanrao Lonikar Ji...Read More
मंत्रालय येथे आमदार तसेच जनतेचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचे सांगताना आणि विविध समस्यावर चर्चा करताना.Discussing on the various issues of MLAs and the people in the Ministry & coming up with solutions to resolve the problems.Read More
गुरुपौर्णिमेनिमित्त कोपरगाव येथील विश्वात्मकध्यान केंद्र संस्थाना मध्ये पु. गुरुजी यांचे आशीर्वाद घेताना तसेच आश्रम मध्ये सेवा करताना. Sought Blessings of Pujya Guruji & served in Ashram on the occasion of Guru Purnima at Vishwatmak Dhyan Kendra Kopargaon.Read More
रायगड जिल्हा पालक मंत्री या नात्याने जिल्हा नियोजन समितीची बैठकीत आदी मान्यवरांचे स्वागत तथा अभिनंदन करताना. Welcoming and congratulating the dignitaries at District Planning Committee meeting as Guardian Minister of Raigad District.Read More
मा. शिक्षणमंत्री श्री विनोद तावडेजी यांच्या उपस्तिथीतीत,भाजपा वरिष्ठ पदाधिकारी आणि संघटक मा.श्री.मुकूंद राव कुलकर्णीजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना. Offered Birthday Greetings to BJP Senior Padadhikari Shri Mukund Rao JiRead More
अलिबाग येथे रायगड जिल्हा प्रशासन सेवेतील सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनीधी यांच्या समवेत जिल्हा नियोजन समितीची बैठक घेताना Held District Planning Committee Meeting with Officers and Public Representatives of Raigad District Administration Service, Alibaug.Read More
भाजपा कार्यालय येथे विविध पदाधिकारी आणि कार्यकत्यांची भेट तथा त्यांच्यासोबत चर्चा करताना. Had an intriguing meeting & discussion with Padadhikari’s & Karyakartas at BJP OfficeRead More
Had an intriguing & fruitful discussion with MLA Shri Yogesh Sagar Ji regarding Rent Lease being charged on the Low-income segment in Charkop & Gorai MHADA Societies. आमदार श्री.योगेश सागर, यांनी भेट घेवून चारकोप, गोराई म्हाडा वसाहतींमधील अल्प उत्पन्नधारकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांवर आकारण्यात येणाऱ्या लीज रेंटबाबत बैठक घेवून त्यांना मार्ग काढण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झालीRead More