Category

ब्लॉग
धारावी येथील कुंभारवाडा , रेल्वेनगतीचे, शाहूनगर ,बालिकानगर, कमलानगर, राजीव गांधी विविध प्रश्नावर चर्चा करताना तथा धारावीतील नव-नविन विकास कामे करण्याबाबत चर्चा करताना.
Read More
मंत्रालय येथील शासकीय कार्यालयात अनेक आमदार तसेच महिलांच्या समस्या जाणून घेतल्या तथा त्यांवर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.Discussed with MLA’S & Women about various issues & assured them to come up with favorable decisions at Mantralaya.
Read More
आमदार कॅप्टन तामिल सेलवेन व माजी राज्यमंत्री दत्ता राणे यांच्या समस्या जाणून घेवून त्याच्यासोबत चर्चा केली. Hon MLA Tamil Selvin ji and Ex State Minister Shri Datta Rane met and discussed over various issues.
Read More
मंत्रालय येथील शासकीय कार्यालयात संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेशी संवाद करताना तथा त्याच्या समस्यांचे निवारण करताना तसेच अनेक निवेदन स्विकारताना.
Read More
केंद्रीय मंत्री मा.व्यंकैयाजी नायडू यांची सकाळी सह्याद्री या शासकीय विश्रामगृहात जावून भेट घेतली.Glad to meet Hon Union Minister Sri M Venkaiah Naidu Ji at Sahyadri.
Read More
Attended Review meeting of media units of ministry of I&B in Maharashtra with Hon. Union minister Shri M Venkaiah Naidu Ji & CMOMaharashtra Shri Devendra Fadnavis Ji.
Read More
घोषणा केल्या प्रमाणे १६५ दिवसात पुलाचे कार्य पूर्ण! रायगड येथील सवित्रीनदी वरील नवीन पुलाच्या उदघाटन कार्यक्रमात उपस्थित होतो.’
Read More
रमेशभाई परिख यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली
Read More
तालुका महाड येथील ग्रामपंचायत चांभारखिंड या ग्रामपंचायताला भेट देऊन त्यांच्या सोबत संवाद साधला. तसेच तेथील अपंगत्व आलेल्या व्यक्तीला सायकल वाटप केले.
Read More
राजमाता अहिल्या बाई होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक तथा धनगर समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सहभागी झालो. Honored to be a part of huge procession on the occasion of Rajmata Ahilyabai Holkar’s Birth Anniversary organised by Dhangar Samaj.
Read More
1 16 17 18 19 20 30