अनेक वर्ष प्रलंबित अश्या BDD चाळीतील पोलिसांना मालकी हक्काची घरे बहाल केल्याबद्दल घेतलेल्या सभेत बोलत होतो हे काम येत्या ९० दिवसात पूर्ण होणार असून अनेक पोलिस कुटुंबाना ह्याचा लाभ मिळणार आहे.Read More
मुंबईतल्या BDD चाळीतली घरे हि आता पोलिसांची मालकी हक्काची करून द्यायचा महत्वपूर्ण निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. http://youtu.be/njPxZLrwZa4Read More
माझे प्रेरणास्थान हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. साहेबांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन मला आजही उपयोगी पडत आहे. साहेब, आजही तुमच्या आठवणी शिवाय एकही दिवस जात नाही!!Read More
कल्याण डोंबिवली चा स्मार्ट सिटी मध्ये काय पालट करून दाखवू. भाजपच्या उमेदवारांना बहुमतांनी विजयी करा!! कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या प्रचार सभेत उपस्थित राहून आनंद झाला.Read More
#वर्षवचनपूर्तीचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांचे ‘२०२२ पर्यंत सर्वांना घरे’ देण्याचे महत्वाची कामगिरी मी हाती घेतले असून आपल्या सरकारचे पहिले वर्षातील केलेल्या कामांचा आडाव्हा. १. “मेक इन महाराष्ट्र” आणि ‘इज ऑफ डुइंग’ बिझनेस साठी कामगार कायद्यात आणि कामगार विषयक धोरणात सुधारणा. २.कंत्राटी कामगार कायद्यात बदल तसेच सात दिवसात परवाना व धोकादायक नसलेल्या कारखान्याना सात दिवसात...Read More
Organised a programme on the event of Hon. Prime Minister ShriNarendra Modi ji ‘s Birthday. Hon.Chief Minister Devendra Fadnavis ji , Hon Minister Smt Pankaja Gopinath Munde Tai, Hon. MP Shri. Kirit Somaiya ji were present for this event. Also Donated 1.5 crore for #JalYukhShivaar Abhiyaan.Read More
Pleased to be a part of Inaugural function of Dr.Keshav Baliram Hegdewar Udyan held at Nathpai Nagar, Ghatkopar with Hon MP Dr Kirit Somaiya ji and Corporator Smt Falguni Dave ji.Read More